Posts

e4 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

Image
  ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीच्या तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी  e4 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सरकारी अधिकारी बॅच शिकवले जाणारे विषय बुद्धिमत्ता, गणित, जनरल नॉलेज, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण फीस पहिल्या १० विद्यार्थ्यांना ४०० रू / महिना (उशीरा भरल्यास ६०० रू) उशीरा ॲडमिशन करणाऱ्यांसाठी ५०० रू / महिना कालावधी - १ ते २ तास दररोज बॅच १ - ८वी ते १०वी व बॅच २ - ११वी ते पदवी वेळ : ठरवल्या जाईल क्लासेस चे ठिकाण वरुड व देहेड तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अवलंबून राहील (सर्व विद्यार्थी व पालकांना एक विनंती आहे की किमान २० विद्यार्थ्यांची बॅच झाल्यावरच क्लास सुरू करण्याचा आमचा विचार आहे, आपण इच्छुक असाल तर कृपया नाव नोंदणी करावी, ही पोस्ट आपल्या सहकारी मित्रांना पण शेअर करावी, आपल्या क्लासबद्दल माहिती द्यावी जेणेकरून लवकरात लवकर बॅच सुरू होऊ शकते)